आज गणेश चतुर्थीला ‘या’ ३ राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा! अचानक धनलाभ तर अडचणी होतील दूर
Ganesh Chaturthi Shubh Yog Horoscope: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव आज साजरा केला जात आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीची तिथी २६ ऑगस्टला दुपारी १:५४ वाजता सुरू होऊन २७ ऑगस्ट दुपारी ३:४४ वाजेपर्यंत राहील. उदया तिथीनुसार गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला साजरी केली जात आहे.