ऑगस्टमध्ये गुरुचं दोनदा गोचर! ‘या’ राशी होतील अपार श्रीमंत! प्रमोशनची संधी अन् नशिबाची साथ
Guru Gochar Twice in August: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह वेळोवेळी आपल्या स्थिती बदलतात आणि नक्षत्रही बदलतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि देश-विदेशावरही होतो.