१४ दिवसांनी या राशींवर येणार संकट! पैशांचं नुकसान तर मानसिक ताण वाढेल; तब्येतही बिघडू शकते
Jupiter Transit Unlucky to Zodiac Signs: आपल्या जीवनात ग्रहांची स्थिती आणि गतीचा मोठा प्रभाव असतो. सध्या गुरु ग्रह अतिचारी गती करत आहेत. अतिचारी गती म्हणजे ग्रह आपली नेहमीची गती सोडून खूप वेगाने चालतो. साधारणपणे गुरु वर्षातून एकदाच राशी बदलतात, पण या वर्षी ते कमी वेळात दोनदा राशी बदलत आहेत. वैदिक पंचांगानुसार १४ मे २०२५ ला गुरु मिथुन राशीत आले होते आणि आता १८ ऑक्टोबर २०२५ ला ते कर्क राशीत जातील.