दिवाळीनंतर ‘या’ ४ राशींचं भाग्य बदलेल! तिजोरीत पैशांची वाढ तर मनातील इच्छा होईल पूर्ण…
Guru Gochar: गुरू येत्या नोव्हेंबर २०२५ मध्ये चंद्राच्या कर्क राशीत वक्री होणार आहेत. या वेळी ग्रह उच्च भावात असतील आणि याचा सकारात्मक परिणाम ४ राशींवर होईल. ११ नोव्हेंबर २०२५, मंगळवार रात्री १०:११ पासून ज्ञानाचे कारक देवगुरू कर्क राशीत वक्री होतील. चंद्राची कर्क रास ही गुरुची उच्च रास आहे.