तब्बल ५० वर्षानंतर हंस-मालव्य राजयोग! ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू, अचानक धनलाभ
Hans Malavya Rajyog: वैदिक ज्योतिषात शुक्र ग्रहाला ऐशोआराम, भौतिक सुख, वैभव, पैसा, संगीत आणि कलेचा कारक मानले जाते. तर गुरु ग्रहाला समृद्धी, सात्विक पैसा, अध्यात्म, ज्योतिष आणि वैवाहिक सुखाचा कारक मानले जाते. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत हे दोन्ही ग्रह चांगल्या स्थितीत असतात, त्यांना या गोष्टींशी संबंधित त्रास सहन करावा लागत नाही.