20 August Horoscope: आज २० ऑगस्टला या राशींना अनपेक्षित लाभ! वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
Today Horoscope 20 August 2025 in Marathi: आज २० ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहील. आज पुनर्वसु नक्षत्र जागृत असेल आणि सिध्दि योग जुळून येईल. तसेच आज राहू काळ दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी सुरु होईल ते ०२ वाजून ०२ मिनिटांपर्यंत असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, आजचा बुधवारचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाणार आहे.