जन्माष्टमीला ज्वालामुखी योग या राशींच्या आयुष्यात करेल धनाचा स्फोट! धनलाभ अन् मोठं यश
Janmashtami 2025 Shubh Yog: हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव १६ ऑगस्टला साजरा केला जाईल. धार्मिक दृष्टिकोनातून तसेच ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही जन्माष्टमीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी ५ ग्रह खास स्थितीत असतील आणि ३ राशींचे भाग्य उजळवतील.