वर्षाच्या शेवटी ‘या’ ३ राशी होणार कोट्याधीश! केतूच्या गोचरामुळे मिळेल प्रचंड धनलाभ
Ketu Gochar in December: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये केतु पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. या गोचरामुळे काही राशींच्या लोकांना खास फायदा होईल. चला तर मग पाहूया, त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांना नेमका काय लाभ मिळणार आहे.