२०२६ मध्ये केतू ‘या’ ४ राशींना करेल कोट्यधीश! रातोरात बदलेल जीवन; मिळेल भरपूर पैसा…
2026 Horoscope Ketu Grah: पापी ग्रह केतूने १८ मे २०२५ ला गोचर करून सिंह राशीत प्रवेश केला होता आणि सूर्याच्या राशीत राहून बरीच उलथापालथ केली. आता पुढच्या वर्षी म्हणजे ५ डिसेंबर २०२६ ला केतू गोचर करून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. डिसेंबर २०२६ मध्ये केतू चंद्राच्या राशी म्हणजे कर्क राशीत जाण्यापूर्वी वर्ष २०२६ च्या पहिल्या ११ महिन्यांत ४ राशीवाल्यांना मोठा फायदा देईल.