Janmashtami Date: १५ की १६ ऑगस्ट? श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी आहे? तारीख आणि शुभ वेळ…
Janmashtami Date And Shubh Muhurat 2025: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते. तसेच इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात. श्रावणाला सुरुवात झाली की सर्वांत आधी नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो.