या ४ राशींवर असते कुबेर देवाची कृपा! वयाच्या इतक्या वर्षांनी मिळतो भरपूर पैसा अन् मोठं यश
Kuber Favourite Zodiac Signs: हिंदू धर्मात यक्षराज कुबेर यांना कोषाध्यक्ष म्हटलं जातं आणि त्यांना धनाचा देव मानलं जातं. श्रीमंत होण्यासाठी कुबेर देवाची पूजा केली जाते. आज आपण अशा ४ राशींद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर कुबेर देवाची खास कृपा असते.