२५ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार! महालक्ष्मी राजयोगामुळे गडगंज श्रीमंती
Mahalakshmi Rajyog on 25 August: ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र साधारणपणे दीड-दोन दिवस एका राशीत थांबतो. त्यामुळे त्याची इतर ग्रहांशी युती होते आणि त्यातून शुभ-अशुभ योग तयार होतात. लवकरच चंद्राची मंगळासोबत युती होणार आहे. यामुळे चंद्र-मंगळ योग तयार होईल, ज्याला महालक्ष्मी योग असेही म्हणतात.