१२ महिन्यानंतर अखेर ‘या’ ३ राशींची तिजोरी पैशाने भरणार! मालव्य राजयोगामुळे अचानक धनलाभ
Malvya Rajyog: धन देणारा शुक्र ग्रह काही काळानंतर गोचर करतो. अशावेळी एखादा तरी राजयोग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात ५ महापुरुष राजयोग सांगितले आहेत. त्यापैकी इथे आपण मालव्य राजयोगाबद्दल जाणून घेणार आहोत. हा योग वैभव आणि ऐश्वर्य देणारा असून त्याचे निर्माण शुक्र ग्रह करतो.