३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ तीन राशींना लक्ष्मी करणार धनवान; मंगळ देणार प्रचंड संपत्ती, शुभ संधी
Mangal Gochar: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला राग, मालमत्ता आणि धैर्य यांचा कारक मानले जाते. म्हणून जेव्हा मंगळ ग्रहाची चाल बदलते, तेव्हा या क्षेत्रांवर विशेष परिणाम होतो.
आता सांगायचं झालं तर, येत्या ऑगस्ट महिन्यात मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. अशा स्थितीत ३ राशींच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.