८ दिवसांनी ‘या’ राशींच्या धन-संपत्तीमध्ये खूप वाढ! आर्थिक फायदा अन् होईल पैशांची बचत
Mars Transit on 23 September: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलत असतात, ज्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि देश-विदेशावर दिसून येतो. २३ सप्टेंबर रोजी मंगळ देव राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करतील. या दरम्यान मंगळ तूळ राशीत असतील. अशा वेळी काही राशींना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच या काळात धन-संपत्तीमध्ये खूप वाढ होऊ शकते. याशिवाय देश-विदेश प्रवासाची संधीही मिळू शकते. चला तर मग पाहूया, कोणत्या आहेत या भाग्यवान राशी...