पैसाच पैसा,नवी नोकरी, आनंद…१२ वर्षांनंतर कर्क राशीत गुरुचे गोचर; ३ राशींना राजयोगाचे सुख
Guru Gochar In Kark 2025: ज्योतिषशास्त्रात, गुरु हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की, "ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा ग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला नेहमीच देवाचे विशेष आशीर्वाद मिळतात. सध्या, गुरु मिथुन राशीत गोचर करत आहे, परंतु १८ ऑक्टोबर २०२५ पासून तो कर्क राशीत गोचर करणार आहे. कर्क ही गुरुची उच्च राशी आहे, म्हणून या राशीत गुरुचे गोचर काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.