१०० वर्षांनंतर महानवमीला ५ दुर्मिळ राजयोग! ‘या’ ३ राशींच्या नशिबी अफाट पैसा, अन् श्रीमंती
1 October Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार सण-उत्सवांदरम्यान अनेक योग आणि राजयोग तयार होतात. त्याचा परिणाम माणसांच्या जीवनावर तसेच देश-विदेशावर दिसतो. या वर्षी महानवमीचा सण १ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी ५ खास संयोग होत आहेत. या दिवशी सूर्य-बुध युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे. त्याचबरोबर बुध स्वतःच्या राशीत असल्यामुळे भद्र महापुरुष राजयोग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. त्या राशींना अचानक धनलाभ होण्याची व प्रगतीची संधी मिळू शकते. चला तर मग पाहूया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…