पुढच्या महिन्यात ‘या’ ३ राशींची सोनं अन् चांदी! सूर्य – शुक्राची युती देईल भरपूर पैसा…
November Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार सूर्य ग्रहाला मान-सन्मान, आत्मविश्वास, सरकारी नोकरी, वडील आणि प्रतिष्ठेचा कारक मानले जाते. तर शुक्र ग्रहाला वैभव, पैसा, ऐश्वर्य, वैवाहिक सुख आणि ऐशोआराम यांचा कारक मानले जाते. नोव्हेंबर महिन्यात हे दोन्ही ग्रह एकत्र येणार आहेत. ही युती वृश्चिक राशीत होईल. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती मिळू शकते. चला जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत…