या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नशीबात संघर्ष! ‘राहु’ त्रास देतो, पण ही गोष्ट केली तर…
Numerology Predictions: अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाचा स्वामी एक ग्रह असतो. त्यात राहू ग्रहाचाही समावेश आहे; पण ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू या ग्रहांना कोणत्याही राशीचा स्वामी मानले जात नाही.
मूलांक म्हणजे जन्मतारखेतील आकड्यांची बेरीज करून आलेला आकडा असतो आणि प्रत्येक मूलांकाचा स्वामी एक ग्रह असतो. अंकशास्त्रात राहूला ४ अंक किंवा मूलांक ४ चा स्वामी मानले जाते.