‘या’ तारखेला जन्मलेल्या मुलींना असतो पैशांचा मोह! आपलं काम करून घेण्यात हुशार…
Numerology Predictions: अंकज्योतिषात एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, गुणधर्म आणि जीवनाबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी कळू शकतात. जन्मतारखेतील अंकांची बेरीज करून एक खास अंक काढला जातो, त्याला मूलांक म्हणतात.
मूलांक हा १ ते ९ या अंकांमध्ये असतो आणि तो व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि वागणुकीवर मोठा परिणाम करतो. आज आपण अशाच एका खास मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या मूलांकाच्या मुलींना पैशाची खूप लालसा असते आणि त्या कधी कधी पैशाच्या स्वार्थासाठी काहीही करतात.