‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात खूप भाग्यवान, महादेवाच्या कृपेमुळे मिळतो भरपूर पैसा आणि यश
Numerology Predictions: अंक ज्योतिष शास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये आपल्याला अंकांनी लोकांच्या स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि भविष्याबद्दल माहिती मिळते. या शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा मूलांक त्याच्या जन्मतारखेनुसार ठरतो. या शास्त्रात १ ते ९ पर्यंतचे एकूण ९ मूलांक असतात. हे मूलांक नवग्रहांशी जोडलेले असतात आणि प्रत्येक अंक एका विशिष्ट देवी-देवतेशी संबंधित मानला जातो.