या तारखेला जन्मलेले लोक मनात लपवतात गोष्टी! सगळ्या इच्छा होतात पूर्ण, बाहेरून शांत…
Numerology Predictions: मूलांक एखाद्या ग्रहाशी जोडलेला असतो आणि तो व्यक्तीच्या स्वभाव, विचार, निर्णय घेण्याची क्षमता आणि नशिबावर परिणाम करतो. अंक ज्योतिष शास्त्रात मूलांकाला जीवनाची दिशा समजून घेण्यासाठी एक प्रभावी मार्ग मानले जाते. म्हणूनच आज आपण मूलांक ७ बद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.