‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्याच्या आयुष्यात ‘राजयोग’ आणतात; सासरी आणतात सुख – संपत्ती
Numerology Predictions: अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाचे खास महत्त्व असते. काही तारखांना जन्मलेल्या मुली पतीच्या आयुष्यात राजयोग आणतात आणि कुटुंबात सौभाग्य घेऊन येतात.
अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाची वेगळी ओळख आणि खासियत असते, जी माणसाच्या स्वभाव आणि भविष्यात समजून घेण्यास मदत करते. कोणत्याही व्यक्तीचा मूलांक त्याच्या जन्मतारखेवरून काढला जातो, जो नेहमी १ ते ९ मधील अंक असतो.