ऑक्टोबरमध्ये ‘या’ ४ राशींचं भाग्य चांदीसारखं चमकेल! उत्पन्न वाढेल अन् करिअरमध्ये मोठं यश
October Horoscope: सप्टेंबर महिना आता संपत आला आहे आणि ऑक्टोबर महिना लवकरच सुरू होईल. ऑक्टोबर महिना सणांसोबतच ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीनेही खास असेल, कारण या काळात काही मोठे ग्रह आपली रास बदलतील. याचा परिणाम माणसांच्या जीवनावर आणि सर्व राशींवर होईल.
काही राशींवर चांगला परिणाम होईल तर काहींवर थोडा वाईट. चला तर मग जाणून घेऊ या देवघरच्या ज्योतिषाचार्याकडून की ऑक्टोबरमध्ये कोणते ग्रह रास बदलतील आणि कोणत्या राशींना त्याचा फायदा होईल.