ऑक्टोबरमध्ये शनी महाराज ‘या’ ४ राशींना करणार मालामाल! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल
October Horoscope Shani: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह आपली स्थिती ठरलेल्या वेळेनंतर बदलतात आणि याचा परिणाम संपूर्ण जगावर, अर्थव्यवस्थेवर, करिअरवर आणि मेष ते मीन या सर्व १२ राशींवर होतो. न्याय आणि कर्माचे कारक शनी ग्रह सर्वात प्रभावशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. भगवान शनीच्या कृपेने लोकांचे नशीब आणि जीवन बदलू शकते.