सप्टेंबरमध्ये अखेर या राशींचा सुवर्णकाळ सुरू! घरात येईल भरपूर पैसा अन् मोठं यश
September Horoscope: वैदिक पंचांगानुसार सप्टेंबर महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. याचा परिणाम माणसांच्या जीवनावर आणि देश-विदेशावर दिसून येईल. सप्टेंबर महिन्यात सूर्याबरोबरच मंगळ, बुध आणि शुक्र हे ग्रहही राशी बदलणार आहेत. ग्रहांचा सेनापती मंगळ १३ सप्टेंबरला तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ राशीवर शुक्र ग्रहाचा अधिकार आहे.