जुलै महिन्यात मंगळ-शनीचे होईल गोचर! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब करिअर- व्यवसायात चमकणार
Shani Vakri 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांचे मार्ग बदलतात, ज्याचा मानवी जीवनासह जगावर व्यापक परिणाम होतो.जुलै महिन्यात, ३० वर्षांसाठी शनि देव मीन राशीत वक्री होणार आहे आणि ग्रहांचा अधिपती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत, मंगळ-शनी या दोन्ही ग्रह राशी गोचर करणार आहेत ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. याचसह, या राशींच्या संपत्तीत मोठी वाढ होऊ शकते, चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…