३० वर्षांनंतर अखेर शनी महाराजांची ‘या’ ३ राशींवर कृपा! श्रीमंतीचं दार उघडणार…
5 October Horoscope: ज्योतिषशास्त्रात शनी देवाला कर्मफळ देणारा, न्याय करणारा आणि दंड देणारा देव मानले जाते. माणसाच्या कर्मांप्रमाणे शनी देव फळ देतात आणि चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात. शनी देव साधारणपणे ३० महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. सध्या शनी देव मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत आणि जून २०२७ पर्यंत या राशीत राहणार आहेत. या काळात शनी देव इतर ग्रहांबरोबर विविध युती करतील, ज्यामुळे काही विशेष योग तयार होतील.