श्रावण सुरू होण्याआधी निर्माण होईल एक दुर्मिळ योग! ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार
Surya Gochar 2025: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. श्रावण महिना भोलेनाथ म्हणजेच भगवान शिव शंकराला समर्पित आहे. भोलेनाथाचे भक्त पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने श्रावण महिन्यात शंकराची पूजा करतात. पण, श्रावण सुरू होण्याआधीच काहींना तो लाभदायी ठरणार आहे.