२१ ऑगस्टनंतर ‘या’ ३ राशींच्या नशिबी अखेर पैसाच पैसा! धन-दौलत, प्रेमसंबंधात गोडवा तर…
Shukra Gochar in 21 August: वैदिक पंचांगानुसार यंदा जन्माष्टमीचा सण १६ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. त्यानंतर धन आणि वैभव देणारा शुक्र ग्रह आपली चाल बदलणार आहे.
२१ ऑगस्टला शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. मात्र ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे गोचर शुभ ठरू शकतं. या राशींना शुक्र देवाच्या कृपेने भरपूर धन-दौलत मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. संतानाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.