११ तासांनंतर या राशींच्या आयुष्यात चमत्कार! पैशाचा लाभ, कामात बढती अन् मिळेल मोठं यश
Shukra Gochar: वैदिक ज्योतिषात शुक्र हा एक शक्तिशाली ग्रह मानला जातो. पैसा, संपत्ती, ऐशोआराम, प्रेम आणि आकर्षण यांचा कारक म्हणजे शुक्र. काही काळानंतर तो आपली रास आणि नक्षत्र बदलतो. याचा परिणाम बारा राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. सध्या शुक्र कर्क राशीत आहे आणि आज तो आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.