स्पष्ट राहूचे नक्षत्र गोचर ‘या’ ३ राशींना देणार अपार धन! नुसता पैसाच नाही तर…
Rahu Gochar: स्पष्ट राहूचे शतभिषा नक्षत्राच्या चौथ्या पद गोचर पुढच्या महिन्यात म्हणजे २ डिसेंबर २०२५, मंगळवार रात्री २:११ वाजता होईल. सध्या स्पष्ट राहू पूर्वभाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे. स्पष्ट राहूचं गोचर म्हणजे राहू आपली पूर्ण ताकद वापरून सर्व राशींवर परिणाम करेल.