२० जुलैच्या रात्रीनंतर या राशींचं बदलेल नशीब! अचानक पैसा, नोकरीत प्रमोशन अन्…
Sun Transit 2025: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून राशी बदलतात, ज्याचा प्रभाव माणसाच्या आयुष्यावर आणि देश-दुनियेवर दिसतो. अशातच २० जुलैच्या रात्री सूर्यदेव पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. पुष्य नक्षत्रावर शनीदेवाचे अधिपत्य आहे. अशा वेळी सूर्यदेव पुष्य नक्षत्रात गेल्यामुळे काही राशींना मोठा फायदा होऊ शकतो. त्यांना भाग्याची साथ आणि पद-प्रतिष्ठा मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी…