दिवाळीनंतर ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरू! सूर्य-चंद्राची युती घरी आणेल भरपूर पैसा…
Surya Chandra Yuti after Diwali: ज्योतिषानुसार, दिवाळीच्या आधी आणि नंतरच्या काळात ३ राशींना जास्त फायदा होणार आहे कारण सूर्य आणि चंद्र यांची युती लवकरच होणार आहे. या वर्षी २०२५ मध्ये दिवाळी २० ऑक्टोबरला आहे. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०१:५३ वाजता सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल. नंतर २१ ऑक्टोबर सकाळी ०९:३५ वाजता चंद्र देखील तूळ राशीत येईल. २३ ऑक्टोबर रात्रीपर्यंत चंद्र तूळ राशीत राहील.