१७ ऑगस्टपासून ‘या’ राशींच्या नशिबी अफाट पैसा! करिअर धरणार सुस्साट वेग तर होईल अचानक धनलाभ
Surya Nakshatra Gochar on 17 August: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी आपली राशी आणि नक्षत्र बदलतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि देश-विदेशावर दिसून येतो. लवकरच ग्रहांचा राजा सूर्यदेव नक्षत्र बदलणार आहे.