१३ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींचा सुवर्णकाळ सुरू! पैशांचा वर्षाव तर करिअरमध्ये प्रगती
Sun Transit in 13 September: वैदिक पंचांगानुसार जसा सूर्य वेळोवेळी राशी बदलतो, तसाच तो नक्षत्रही बदलतो. सध्या सूर्य पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात आहे आणि १३ सप्टेंबर रोजी तो उत्तराफाल्गुनी नक्षत्रात जाईल. उत्तराफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी स्वतः सूर्य आहे.