५० वर्षानंतर अखेर या राशींच्या धन- संपत्तीत मोठी वाढ! लाभ दृष्टी योगामुळे अचानक धनलाभ
Labh Drishti Yog on 12 September: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून इतर ग्रहांसोबत शुभ योग तयार करतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि जगावर दिसतो. १२ सप्टेंबरला त्रिएकादश योग तयार होतोय, ज्याला लाभ दृष्टी म्हणतात. हा योग तेव्हा तयार होतो, जेव्हा दोन ग्रह ६० अंशाच्या कोनावर असतात.