१०० वर्षांनंतर, त्रिग्रही योगाने ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात गडगंज श्रीमंती…
Trigrahi Yog in November: नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. तसेच काही ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार करतील. नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत त्रिग्रही योग बनणार आहे. हा योग ग्रहांचा सेनापती मंगळ, धनदायक शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्य यांच्या एकत्र येण्याने तयार होईल. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळेल. त्यांना कामधंद्यात प्रगती मिळेल आणि बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. चला तर मग, पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…