आजपासून त्रिग्रही योगाचा या राशींवर वाईट परिणाम! पैशांचं नुकसान, कामाचा ताण तर मोठं संकट
Trigrahi Yog Negative Impact: वैदिक पंचांगानुसार आज म्हणजे ३० ऑगस्टला बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तिथे आधीच सूर्य आणि केतु हे ग्रह आहेत. त्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात हा योग खूप खास आणि प्रभावी मानला जातो. या योगामुळे काही राशीच्या लोकांना जीवनात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यात समस्या येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या राशींना या काळात जपून राहावे लागेल…