सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान…
Vastu Tips for Mandir: वास्तुशास्त्र आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. असे म्हणतात की जर घर वास्तुच्या नियमांनुसार बांधले गेले असेल, तर त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पण जर घरात वास्तुदोष असेल, तर तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात अडचणी येतात.