मराठी-हिंदी वादावर अभिनेता अजय देवगणची प्रतिक्रिया; म्हणाला, “आता माझी…”
अजय देवगण लवकरच 'सन ऑफ सरदार २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात मृणाल ठाकूरही आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, अजयला मराठी-हिंदी वादाबद्दल विचारले असता, त्याने "आता माझी सटकली" असे उत्तर दिले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. यापूर्वी शिल्पा शेट्टीलाही याबाबत विचारले गेले होते, तिने वादग्रस्त विषयांवर बोलण्यास नकार दिला.