इरफान खान यांच्या आठवणीत रडली होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री,
दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांच्या मनावर छाप सोडली. बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग बसू यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 'मेट्रो इन दिनो' चित्रपटाच्या गाण्याच्या इव्हेंटमध्ये कोंकणा सेन शर्मा इरफानच्या आठवणीत रडली होती. अनुराग बसू म्हणाले की, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान इरफान आणि के. के. यांची आठवण येत असे. 'मेट्रो इन दिनो' ४ जुलैला प्रदर्शित होणार आहे.