“लग्नच करायला नको होतं”, गोविंदाच्या पत्नीचं वक्तव्य; फसवणुकीबद्दल सुनीता आहुजा म्हणाली…
बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी एका मुलाखतीत इमोशनल आणि फिजिकल चिटिंगबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, इमोशनल चिटिंगमुळे खूप दु:ख होतं कारण ते व्यक्तीवर प्रेम करताना धोका देणं चुकीचं आहे. फिजिकल चिटिंगदेखील योग्य नाही. त्यांनी आपल्या संस्कारांनुसार दोन्ही प्रकारची चिटिंग चूक असल्याचे म्हटले. गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला ३८ वर्षे झाली असून त्यांनी प्रेम आणि निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.