दीपिका पादुकोणची संदीप रेड्डी वांगाच्या स्पिरिट चित्रपटातून एक्झिट
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिची मुलगी दुआबरोबर वेळ घालवत आहे. ती संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' चित्रपटातून बाहेर पडली आहे. कारण तिच्या कामाच्या अटींमुळे निर्मात्यांशी मतभेद झाले. दीपिका 'कल्कि २८९८ ए. डी' आणि 'ब्रह्मास्त्र भाग २ : देव' या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे.