‘शीला की जवानी’ करिअरमधील सर्वात स्वस्त गाणं, असं का म्हणाली फराह खान?
फराह खानच्या 'शीला की जवानी' गाण्याने २०१० मध्ये 'तीस मार खान' चित्रपटात धुमाकूळ घातला होता. कतरिना कैफच्या डान्सने हे गाणं गाजलं. फराहने हे गाणं स्वतः कोरिओग्राफ केलं होतं आणि सुनिधी चौहानला गायनासाठी पुरस्कार मिळाला. फराहने सांगितलं की हे तिच्या करिअरमधील सर्वात स्वस्त गाणं होतं, जे फक्त साडेतीन दिवसांत शूट केलं गेलं.