घटस्फोटाबद्दल इम्रान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची प्रतिक्रिया; म्हणाली, “दबाव…”
बॉलीवूड अभिनेता इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहत असतो. २०११ मध्ये लग्न केलेल्या या जोडप्याने २०१९ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अवंतिकाने इम्रानपासून विभक्त होण्याच्या संघर्षांबद्दल नुकतीच मोकळेपणाने बोलली. शिवाय तिने मुलगी इमाराबरोबर घराबाहेर पडणे किती कठीण होते हे सांगितले. दरम्यान, इम्रान सध्या लेखा वॉशिंग्टनबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.