”आमिर-अक्षयसुद्धा आठ तास काम करतात”, प्रसिद्ध दिग्दर्शकांचं वक्तव्य; म्हणाले…
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात दिवसाला आठ तास काम करण्यावरून मतभेद झाल्याने दीपिकाने 'स्पिरिट' चित्रपटातून एक्झिट घेतली. यावर दिग्दर्शक कबीर खान यांनी दीपिकाच्या मागणीला समर्थन दिले. त्यांनी सांगितले की, कामाच्या वेळेवर आणि मानसिक आरोग्यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तसेच, दीपिकाच्या मानधनाच्या मागणीबद्दल कबीर खान यांनी तिच्या लोकप्रियतेनुसार ती योग्य असल्याचे मत व्यक्त केले.