काजोलच्या स्वागतासाठी फराह खान होती उत्सुक पण, अभिनेत्रीच्या ‘या’ वागण्यामुळे झाला हिरमोड
मनोरंजन सृष्टीतील कलाकार यूट्यूबद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलवर अनेक कलाकारांना आमंत्रित करते. नुकत्याच एका भागात काजोलला बोलावले होते. फराहचा स्वयंपाकी दिलीप काजोलला भेटण्यासाठी शाहरुखच्या लूकमध्ये तयार झाला होता. मात्र, काजोलच्या टीमचे सदस्य येतात पण काजोल येत नाही. शेवटी काजोल येते पण फराह दार उघडत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.