“गरोदर होते तेव्हा खूप त्रास दिला”, कुमार सानू यांच्या एक्स पत्नीचा गायकावर आरोप
बॉलीवूड गायक कुमार सानू यांच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या एक्स पत्नी रीटा भट्टाचार्य यांनी अलीकडील मुलाखतीत खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, सानू यांच्या कुटुंबीयांनी त्यांना गरोदरपणात मानसिक त्रास दिला. सानू यांच्या प्रेमसंबंधांमुळे त्यांच्यात बदल झाला. १९९४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, ज्याचे कारण कुनिका सदानंद यांच्याबरोबरचं अफेअर होते. घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी रीटा यांच्याकडे आली.