मराठी अभिनेत्रीने केलेला अमिताभ बच्चन यांचा अपमान; म्हणालेल्या, “तुमच्या कामापेक्षा…”
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी अमिताभ बच्चन यांचा 'शहेनशहा' चित्रपटाच्या सेटवर अपमान केला होता. त्यांनी अमिताभ यांचं 'लावारिस'मधील काम आवडलं नसल्याचं सांगितलं. रोहिणी यांनी अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला, 'शहेनशहा' चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती